Announcements

Facilitation Center Timing 9:am to 5:00pm

 

Mmit Lohagaon Pune यांच्यावतीने इंजिनिअरिंग प्रवेशासाठी ऑप्शन फॉर्म भरताना घ्यावयाची काळजी तसेच ब्रांच ची निवड, उपलब्ध जागा अशा महत्त्वाच्या विषयावर विद्यार्थी व पालकांसाठी मोफत चर्चासत्र , प्रमुख वक्ते श्री केदार टाकळकर दिनांक 22 जून 2019 शनिवार सायंकाळी 5 वाजता स्थळ: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कला रंगमंदिर, गुंजन चौक, येरवडा पुणे.

Kedar Takalkar seminar

naac A

 

Congratulations to team MMIT For 'A' Grade.

Thanks to all Staff,Students,Parents,Alumni.